Kho Kho Information In English / सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील अंतरात आखलेल्या आठ चौकोनाच्या मध्ये आलटून पालटून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तोंड करून बसतात.